भूसर्वेक्षणातून मिळालेला मोठा माहितीसाठा संक्षिप्त करून भूभागाचे थ्री-डी मॉडेल रचण्यासाठी मशीन लर्निंग वर आधारित नवीन सॉफ्टवेअर पद्धतीचा उपयोग
भूसर्वेक्षणातून मिळालेला मोठा माहितीसाठा संक्षिप्त करून भूभागाचे थ्री-डी मॉडेल रचण्यासाठी मशीन लर्निंग वर आधारित नवीन सॉफ्टवेअर पद्धतीचा उपयोग
द्वि-घटक मिश्रधातूंच्या माहितीच्या आधारे मशीन लर्निंग मॉडेल अधिक घटक असलेल्या मिश्रधातूंच्या प्रत्यास्थ गुणधर्मांचे अनुमान लावू शकते
प्रबलित कॉंक्रिट बांधकामाच्या पृष्ठभागावर यंत्र टेकवून मोजता येणार सळयांमधील क्षरणाचे प्रमाण
फेसशिल्ड्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जलविरोधी थराचा उपयोग
तरंग ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी भारतीय किनारपट्टीवर सुयोग्य ठिकाणे शोधण्याच्या उद्दिष्टाने संशोधकांचा अभ्यास
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रमौली यांना ‘हरित औष्णिक ऊर्जा’ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रस्तावित केलेले नवीन मटेरियल मायक्रो आणि नॅनो उपकरणांसाठी सुयोग्य माध्यम ठरू शकेल - संशोधकांनी केलेल्या सखोल अभ्यासाचा निष्कर्ष
संमिश्र स्वरूपाचा सच्छिद्र द्राव वापरून औद्योगिक उत्सर्जनातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण आणि त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रुपांतर केले जाऊ शकते.
२०२१ च्या सरतेशेवटी मागे वळून बघताना असे दिसून येते की आपल्या सर्वांना अनेक बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. जग वैश्विक महामारीचा सामना करायला शिकत असताना एक शाश्वत आधार कायम होता आणि राहील. तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. अनेक आघाड्यांवर विज्ञानाची आगेकूच कायम राहिली.आपल्यासाठी रीसर्च मॅटर्स अनेक भारतीय भाषांमध्ये पर्यावरणाचे भान, सामाजिक प्रगती, ऊर्जा, अभियांत्रिकी, सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स मधील नवीन संशोधन आणि बरेच काही या वर्षी घेऊन आले होते. तुम्ही वाचकांनी आम्हाला भरभरून साथ दिली याचा आम्हाला आनंद वाटतो.
पुनःप्रभारित होऊ शकणाऱ्या अत्याधुनिक विद्युत बॅटरी निर्मिती क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल प्रा. अमर्त्य मुखोपाध्याय यांना स्वर्णजयंती सन्मान्य सदस्यत्व - २०२१ प्रदान करण्यात आले.